बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

भारताचे हवामान सराव प्रश्न

भारताचे हवामान सराव प्रश्न 

१] भारताचे हवामान साधारणपणे कोणत्या प्रकारचे आहे?
१] समशीतोष्ण २] उष्ण ३] थंड ४] दमट

२] भारतात कोणत्या वाऱ्यापासून पाऊस मिळतो?
१] लू वारे २] जेम्सट्रीम वारे ३] कालबैसाखी वारे ४] मोसमी वारे

३] मोसमी वारे भारतात कोणत्या सागरकडून भारतात प्रवेश करतात?
१] अरबी समुद्र २] हिंद महासागर ३] बंगालचा उपसागर ४] पॅसिफिक महासागर

४] खालील कोणत्या भागात २०० मिमी पाऊस पडतो?
१] मध्य भारत २] मराठवाडा ३] ईशान्येकडील भारत ४] दक्षिण भारत

५] भारतातील सर्वाधिक थंडीचा महिना कोणता?
१] नोव्हेंबर २] डिसेंबर ३] जानेवारी ४] फेब्रुवारी

उत्तरे - १] २, २] ४, ३] २, ४] ३, ५] ३ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.