बुधवार, २६ ऑक्टोबर, २०१६

उद्योगविकास व पोषक वातावरणात भारताचा १३० वा क्रमांक - जागतिक बँक

उद्योगविकास व पोषक वातावरणात भारताचा १३० वा क्रमांक - जागतिक बँक 

* भारतात उद्योगविकासात पुरेसे पोषक वातावरण तयार होण्यास वेळ असल्याचे सूचित करत जागतिक बँकेने [ इज ऑफ डुईंग बिसनेस ] बाबत भारत १३० व्या क्रमांकावर आहे.

* गेल्यावर्षी भारत या यादीत १३१ व्या क्रमांकावर होता. जागतिक बँकेकडून विभिन्न परिणामावर १९० देशांची यादी तयार करण्यात आली आहे.

* सरकार कडून भारताचा आघाडीच्या ५० मध्ये येण्यासाठी प्रयत्न चालू आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.