शनिवार, १५ ऑक्टोबर, २०१६

१५ ऑकटोम्बर हा जागतिक हात धुणे दिन - २०१६

१५ ऑकटोम्बर हा जागतिक हात धुणे दिन - २०१६

* अस्वछतेमुळे होणाऱ्या रोगांपासून मुक्ती मिळवायची असेल तर हात साबणाने धुवावे लागतील.

* हातांची निरोगी स्वच्छता म्हणजे आयुष्याच्या वाटचालीतील एक महत्वाचा असल्याचे सिद्ध झाले आहे.

* याच पार्श्वभूमीवर हात धुण्याचे महत्व अधोरेखित करणे व त्याच्या जनजागृतीसाठी १५ ऑकटोबर हा जागतिक हात धुणे दिन म्हणून पाळला जातो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.