बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर - २०१६

जयंत सावरकर यांना विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर - २०१६

* मराठी रंगभूमीवरील ज्येष्ठ अभिनेता जयंत सावरकर यांना यावर्षीचा मनाचा विष्णुदास भावे पुरस्कार जाहीर झाला आहे.

* विष्णुदास भावे पुरस्कार म्हणजे स्मृतिचिन्ह, शाल ११,००० हजार रुपये असे या पुरस्काराचे वर्ण
न आहे.

* येत्या मराठी रंगभूमी दिनी म्हणजे ५ नोव्हेंबर या दिनी हा पुरस्कार त्यांना देण्यात येईल. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.