रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

प्रमुख आयोग व मंडळे सराव प्रश्न

प्रमुख आयोग व मंडळे सराव प्रश्न 

१] कोणत्या घटनादुरुस्तीतून मतदानाचे वय २१ वरून १८ करण्यात आले?
१] ३३ वी २] ४३ वी ३] ६१ वी ४] ६६ वी

२] राज्य लोकसेवा आयोगाच्या सदस्यव अध्यक्षांची नियुक्ती कोण करतो?
१] मुख्यमंत्री २] राज्यपाल ३] राष्ट्रपती ४] सरन्यायाधीश

३] राज्य लोकसेवा अध्यक्ष व सदस्य यांना बडतर्फ करण्याचा अधिकार यांना आहे?
१] राज्यपाल २] राष्ट्रपती ३] सरन्यायाधीश ४] मुख्यमंत्री

४] या घटनादुरुस्तीनुसार अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यासाठी दोन स्वतंत्र आयोग निर्माण करण्यात आले?
१] ८१ वी २] ८२ वी ३] ८८ वी ४] ८९ वी

५] केंद्रीय पातळीवर राष्ट्रीय मागासवर्गीय आयोगाची स्थापना करण्यात आली?
१] १९९३ २] १९९२ ३] १९९५ ४] १९९९

६] यांच्या नेतृत्वाखाली जनता दल सरकारने १९९० मध्ये आंतरराज्य परिषदेची स्थापना केली?
१] अटलबिहारी वाजपेयी २] व्ही पी सिंग ३] पी व्ही नहसिंहराव ४] पंडित नेहरू

७] केंद्रीय दक्षता आयोगाची स्थापना केंद्र सरकारने कोणत्या साली केली?
१] १९६८ २] १९६७ ३] १९६४ ४] १९६९

८] केंद्रीय अन्वेषण मंडळ यांची स्थापना या साली करण्यात आली?
१] १९६८ २] १९६७ ३] १९६३ ४] १९६९

९] राष्ट्रीय महिला आयोगाची स्थापना या साली करण्यात आली?
१] १९९३ २] १९९२ ३] १९९५ ४] १९९९

१०] राष्ट्रीय अल्पसंख्यांक आयोग या साली नेमण्यात आला?
१] १९९३ २] १९९२ ३] १९९५ ४] १९९९

उत्तरे - १] ३, २] २, ३] २, ४] ४, ५] २, ६] २, ७] ३, ८] ३, ९] २, १०] १.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.