रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

गुजरात व आंध्रप्रदेश देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्ये - २०१६

गुजरात व आंध्रप्रदेश देशातील पहिली हागणदारीमुक्त राज्ये - २०१६

* राष्ट्रपिता महात्मा गांधी यांची जयंती व केंद्र सरकारच्या महत्वाकांक्षी स्वच्छ भारत अभियानाचे दुसरे वर्ष यानुसार आज गुजरात व आंध्र प्रदेश ही देशातील पहिली हागणदारीयुक्त राज्ये म्हणून घोषित केले आहे.

* केंद्रीय मंत्री वैंकय्या नायडू यांनी या राज्यव्यतिरिक्त महाराष्ट्र, केरळ, हिमाचल प्रदेश, मिझोराम, व ईशान्येकडील राज्ये दिशेने पावले टाकत असून ती राज्ये लवकरच हागणदारी ठरतील.

* देशाची आतापर्यंत वाटचाल आतापर्यंत ४०५ शहरे व गावे हागणदारीमुक्त, ८२ हजारापैकी २० हजार वार्डचाही समावेश, मार्च २०१७ पर्यंत ३३४ शहरे होणार हागणदारीमुक्त, वर्षभरात दिड कोटी शौचालाय निर्मितीचे उद्दिष्ट.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.