मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

महाराष्ट्रातील पारपोली हे पहिले फुलपाखरू गाव म्हणून घोषित - २०१६

महाराष्ट्रातील पारपोली हे पहिले फुलपाखरू गाव म्हणून घोषित - २०१६

* आंबोली येथील फुलपाखरू महोत्सवात फुलपाखरांचा गाव म्हणून पारपोली गावाची
निवड करण्यात आली. महाराष्ट्रात फुलपाखरांची सर्वात जास्त विविधता परपोलीत सापडते.

* परपोलीत राज्यातील २२० पैकी २०४ प्रकारची फुलपाखरे आढळून आले. म्हणून हा बहुमान पारपोलीला देण्यात आले.

* हिमालयानंतर पश्चिम घाट आंबोली हाच जैवविविधता हॉटस्पॉट आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.