शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

सिंधू संस्कृती सराव प्रश्न

सिंधू संस्कृती सराव प्रश्न 

१] सिंधू संस्कृतीचे अवशेष प्रथम या ठिकाणी सापडले?
१] हरप्पा २] पाटणा ३] पल्लवरम ४] वृंदावन

२] सिंधू संस्कृतीचा अभ्यास यांनी केला आहे?
१] दयाराम सहानी २] दयानंद सरस्वती ३] राखलदास बॅनर्जी ४] एस एस राव

३] भातातील सर्वात प्राचीन लिपी कोणती?
१] ब्रेल लिपी २] वैदिक लिपी ३] सिंधू लिपी ४] संस्कृत लिपी

४] ब्राँझमधील नर्तकाची प्रतिमा ही कला या संस्कृतीत प्रामुख्याने आढळते?
१] वैदिक २] सिंधू ३] मौर्य ४] आर्य

५] महासनागृह या संस्कृतीतील महान कला आहे?
१] वैदिक २] मौर्य ३] सिंधू ४] वैदिक

उत्तरे - १] १, २] ४, ३] ३, ४] २, ५] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.