शुक्रवार, ७ ऑक्टोबर, २०१६

भारतीय राज्यघटना निर्मिती चाचणी क्र - १

भारतीय राज्यघटना निर्मिती चाचणी क्र - १

१] घटना समितीची पहिली बैठक कोणत्या साली व कुठे पार पडली?
१] १९४७ मुंबई २] १९४९ दिल्ली ३] १९४६ मुंबई ४] १९४६ दिल्ली

२] १९४६ मध्ये झालेल्या कॅबिनेट मिशननुसार यांच्या निवडणुकीत काँग्रेसने किती जागा जिंकल्या?
१] २११ २] २१२ ३] २१४ ४] २१७

३] ९ डिसेंबर १९४६ रोजी घटना समितीच्या बैठकीत या पक्षाने बहिष्कार टाकला?
१] काँग्रेस २] मुस्लिम लीग ३] दलित पक्ष ४] संस्थानिक

४] घटनासमितीचे कामकाज किती दिवस चालले?
१] १९० ३] १६० ३] १६५ ४] १६७

५] घटनापरिषदेच्या मसुदा समितीच्या सदस्य संख्या एवढी आहे?
१] ८ २] ९ ३] १० ४] ७

६] घटनासमितीच्या मसुदा समितीत खालील हे सदस्य नव्हते?
१] के एम मुन्शी २] सईद मोहम्मद सादुल्ला ३] एन माधव भाऊ ४] राजेंद्र प्रसाद

७] मसुदा समितीचा ठराव या साली घोषित करण्यात आला?
१] १९४८ २] १९४७ ३] १९४६ ४] १९४९

८] मसुदा समितीची स्थापना या वर्षी करण्यात आली?
१] १९४८ २] १९४७ ३] १९४६ ४] १९४९

९] खालीलपैकी हे भारतीय राज्यघटनेचे वैशिट्य नाही?
१] ताठर व लवचिक २] मूलभूत अधिकार ३] स्वतंत्र न्यायव्यवस्था ४] समाजवादी

१०] भारतीय जीवन बिमा निगम याची स्थापना या साली झाली?
१] १९९८ २] १९९५ ३] १९९६ ४] १९९९

उत्तरे १] ४, २] २, ३] २, ४] ३, ५] ४, ६] ४, ७] ४, ८] ४, ९] ४, १०] २. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.