शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

सुलतानशाही सराव प्रश्न

सुलतानशाही सराव प्रश्न

१] तराईच्या पहिल्या लढाईत पृथ्वीराज चव्हाणने यांचा पराभव केला?
१] सय्यद २] तुघलक ३] लोदी ४] मुंहमद घोरी 

२] दिल्लीच्या सुलतानशाहीवरील पहिली स्त्री राज्यकर्ती आहे?
१] बिबिका २] मुमताज ३] सुलताना रझिया ४] बेगम रझिया 

३] साध्या राहणीसाठी प्रसिद्ध असलेल्या दिल्लीचा सुलतान कोण होता?
१] अमीर खुसरो २] नासिरुद्दीन महमूद ३] अलाउद्दीन खिलजी ४] इब्राहिम लोदी 

४] दक्षिण भारतावर स्वारी करणारा पहिला तुर्की सेनापती कोण होता?
१] अमीर खुसरो २] नासिरुद्दीन महमूद ३] अलाउद्दीन खिलजी ४] इब्राहिम लोदी 

५] दिल्लीहून दौलताबाद राजधानीच्या ठिकाणी नेण्याचा अयशस्वी प्रयत्न करणारा सुलतान हा होता?


१] अमीर खुसरो २] नासिरुद्दीन महमूद ३] अलाउद्दीन खिलजी ४] महंमद बिन तुघलक 

उत्तरे - १] ४, २] ३, ३] २, ४] ३, ५] ४ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.