गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

जमीन मूल्यांकन योजना - महाराष्ट्र सरकार २०१६

जमीन मूल्यांकन योजना - महाराष्ट्र सरकार २०१६

* राज्यात सरकारी मालकीच्या जमिनीचे मूल्यांकन करीत त्या किमतीच्या आधारे सुमारे ५० हजार कोटी रुपयाचा निधी उभारण्याचा विश्वास देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केला.

* महाराष्ट्राच्या विकासाला चालना मिळावी यासाठी हाती घेतलेल्या महत्वकांक्षी योजनांच्या उभारणीसाठी जमीन मूल्यांकन योजना सरकारने तयार केली आहे.

* पाशात्य जगात विशेषतः चीनमध्ये विकासासाठी स्वीकारले गेलेले हे आर्थिक मॉडेल महाराष्ट्राच्या नागरी भागात मोठ्या प्रमाणात यशस्वी झाले आहे.

* याअंतर्गत एफएसआय टीडीआर तसेच कमाल जमीन धारणा कायद्यांतर्गत जमिनीची वर्गवारी केली जाणार आहे.

* वांद्रे कुर्ला परिसरात या योजनेची सुरवात होत असून तेथे शासकीय वसाहतीची जमीन उपलब्द होऊन कन्व्हेन्शन सेंटर साठी जमीन वापरात घेण्यात येणार आहे.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.