रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

राज्यात हवामान अनुकूल कृषिप्रकल्प - २०१६

राज्यात हवामान अनुकूल कृषिप्रकल्प - २०१६

* मराठवाडा व विदर्भातील चार हजार दुष्काळग्रस्त असलेल्या गावात चार हजार कोटी रुपये खर्च करून हवामान कृषिप्रकल्प या प्रकल्पात उपायोजना राबविल्या जाणार आहेत.

* मराठवाडा व विदर्भातील विदर्भातील पूर्णा नदीच्या खोऱ्यातील खारपण पट्ट्यातील सुमारे ९०० गावात सहा वर्षे कालावधीत जागतिक बँकेच्या अर्थसाह्यायाने चार हजार कोटी रुपये हा प्रकल्प राबविण्यात येणार आहे.

* प्रकल्प क्षेत्रातील दुष्काळामुळे सर्वाधिक बाधित झालेल्या या चार हजार गावांची निवड करण्यात आली. प्रकल्पातील चार हजार गावातील तीन हजार गावे मराठवाड्यातील आहेत व एक हजार गावे विदर्भातील सहा जिल्ह्यात राबविण्यात येणार आहे.

* पूर्णा नदीच्या खोऱ्यातील अमरावती, अकोला, बुलढाणा, यातील ८९४ गावांचा समावेश आहे. तसेच जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर तालुक्यातील खारपानपट्ट्यात समस्यांनी बाधित गावांची निवड करण्याचे ठरवले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.