रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

मृदा व जलसिंचन सराव प्रश्न

मृदा व जलसिंचन सराव प्रश्न 

१] महाराष्ट्र राज्यात सर्वात जास्त क्षेत्र या मृदेचे आहे?
१] जांभी मृदा २] तांबडी मृदा ३] काळी मृदा ४] किनाऱ्यावरील मृदा

२] महाराष्ट्रातील ही मृदा सुपीक वाळूमिश्रित सच्छिद्र आणि फिकट रंगाची असते?
१] जांभी मृदा २] तांबडी मृदा ३] काळी मृदा ४] किनाऱ्यावरील मृदा

३] महाराष्ट्रात सर्वात जास्त विहीर सिंचन या जिल्ह्यात आहे?
१] नागपूर २] गडचिरोली ३] अहमदनगर ४] पुणे 

४] महाराष्ट्रात या जिल्ह्यात सर्वात जास्त तुषार जलसिंचन आहे?
१] नागपूर २] गडचिरोली ३] अहमदनगर ४] जळगाव 

५] येलदरी हा जलसिंचन प्रकल्प या जिल्ह्यात आहे?
१] परभणी २] हिंगोली ३] यवतमाळ ४] वाशीम 

६] मांजरा हा जलसिंचन प्रकल्प या जिल्ह्यात आहे?
१] सातारा २] सोलापूर ३] उस्मानाबाद ४] बीड 

७] महाराष्ट्र फळ पिकवण्याच्या बाबतीत हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे?
१] अमरावती २] अहमदनगर ३] सातारा ४] कोल्हापूर 

८] केळीच्या बाबतीत हा जिल्हा प्रथम क्रमांकावर आहे?
१] अकोला २] हिंगोली ३] वर्धा ४] जळगाव 

उत्तरे - १] ३, २] २, ३] ३, ४] ४, ५] २, ६] ३, ७] २, ८] ४0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.