शनिवार, ८ ऑक्टोबर, २०१६

मूलभूत हक्क सराव प्रश्न

मूलभूत हक्क सराव प्रश्न 

१] स्थानिक स्वराज्य संस्था व विधिमंडळ यांच्या संबंधित कोणते कलम आहे?
१] कलम १४ २] कलम १२ ३] कलम १६ ४] कलम १७

२] राष्ट्रपतींने व राज्यपालाने केलेले अधिकार व हुकूम याच्या संबंधित कोणते कलम आहे?
१] कलम १४ २] कलम १२ ३] कलम १६ ४] कलम १३

३] अस्पृश्यता निवारण याच्या संबंधीत कोणते कलम आहे
१] कलम १४ २] कलम १२ ३] कलम १६ ४] कलम १७

४] या कलमानुसार व्यक्तीचे जीवित व व्यक्तिस्वातंत्र हिरावून घेतले जाणा
र नाहीत?
१] कलम २१ २] कलम १२ ३] कलम १६ ४] कलम १७

५] या कलमांतर्गत धार्मिक संस्था स्थापन करण्याचा अधिकार देण्यात आला आहे?
१] कलम १४ २] कलम १२ ३] कलम २६ ४] कलम २३

६] कलम ३२ नुसार राज्यघटनेत हा अधिकार मिळाला आहे?
१] स्वातंत्र्याचा अधिकार २] भाषा स्वतंत्र ३] पिळवणुकीचा अधिकार ४] घटनात्मक उपायाचा अधिकार 

७] कामाचा हक्क म्हणून रोजगार हमी कायदा या साली पारित करण्यात आला?
१] २००८ २] २००५ ३] २००० ४] २००९ 

८] या कलमानुसार सर्व कामगारांना वाजवी वेतन मिळण्याचा अधिकार प्राप्त झाला आहे?
१] कलम ४३ २] कलम ३२ ३] कलम ५५ ४] कलम ९०

९] देशातील सर्व नागरिकांना समान कायदा हे कोणत्या कलमात समाविष्ट आहे?
१] कलम ४५ २] कलम ४४ ३] कलम ३२ ४] कलम ४८ 

१०] केंद्र सरकारने डिसेंबर १९५३ साली कोणाच्या अध्यक्षतेखाली राज्य पुनर्रचना आयोगाची स्थापना समितीची स्थापना करण्यात आली?
१] जे व्ही के २] कंझरू ३] फाझल ४] पण्णीकर 


उत्तरे - १] २, २] ४, ३] ४, ४] १, ५] ३, ६] ४, ७] २, ८] १, ९] २, १०] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.