शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

हवामान सराव प्रश्न

हवामान सराव प्रश्न 

१] समुद्रसपाटीपासून जसजसे उंच जावे तसतशी हवा - - - - - - होत जाते?
१] गरम २] दमट ३] समशीतोष्ण ४] थंड

२] महाराष्ट्राच्या पूर्व विदर्भात खालील किती पर्जन्य पडते?
१] ५० ते ६० २] ७० ते ८० ३] ९० ते १५० ४] १५० ते १२०

३] कोकणात सरासरी एवढा पाऊस पडतो?
१] २०० ते २५० २] ७० ते ८० ३] ९० ते १५० ४] १५० ते १२०

४] मराठवाड्यात सरासरी एवढे पर्जन्य पडतो?
१] २०० ते २५० २] ६० ते ८० ३] ९० ते १५० ४] १५० ते १२०

५] महाराष्ट्र सर्वात कमी पर्जन्याचा भाग या प्रदेशात आहे?
१] विदर्भ २] कोकण ३] पश्चिम महाराष्ट्र ४] मराठवाडा

उत्तरे - १] ४, २] ३, ३] १, ४] २, ५] ३


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.