शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

मंगळावर पाणी आणि हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग जास्त - नासा

मंगळावर पाणी आणि हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग जास्त - नासा 

* अमेरिकेतील नासा या अवकाश संशोधन संस्थेने मंगळाच्या वातावरणाचा ' मावेन ' यानाच्या मदतीने अभ्यास केला असून, त्यात पाणी आणि हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग अधिक असल्याचे आढळून आले.

* हायड्रोजन ज्या वेगाने नष्ट होतो त्यावर मंगळावरील पाणी नष्ट होण्याचा वेग अवलंबून असतो. मंगळ पृथ्वीवर असतो तेव्हा पाणी मोठ्या प्रमाणावर नष्ट होते.

* मावेन यानावरील उपकरणाच्या मदतीने वैज्ञानिकांनी पाणी आणि हायड्रोजन नष्ट होण्याचा वेग नेहमी बदलत असल्याचे म्हटले आहे. मंगळाच्या वरील भागातील वातावरणीय थरातून हायड्रोजन नष्ट होण्याच्या प्रक्रियेचे सविस्तर विश्लेषण करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.