रविवार, २३ ऑक्टोबर, २०१६

प्रशासकीय विभाग सराव प्रश्न

प्रशासकीय विभाग सराव प्रश्न 

१] अहमदनगर जिल्हा या प्रशासकीय विभागात येते?
१] पुणे २] नाशिक ३] सोलापूर ४] ठाणे

२] कोकणात एकूण किती जिल्हे आहेत?
१] ४ २] ५ ३] ६ ४] ७

३] महाराष्ट्रात अ वर्ग नगरपरिषदा किती आहेत?
१] १९ २] २० ३] २१ ४] १८

४] महाराष्ट्रात एकूण किती नगरपंचायती आहेत?
१] ४ २] ५ ३] ७ ८] ९

५] महाराष्ट्रात एकूण किती जिल्हा परिषदा आहेत?
१] ३४ २] ३३ ३] ३६ ४] ३२

उत्तरे - १] २, २] ३, ३] ४, ४] ५, ५] ३३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.