बुधवार, ५ ऑक्टोबर, २०१६

रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर - २०१६

रसायनशास्त्राचे नोबेल पुरस्कार जाहीर - २०१६

* सूक्ष्म आण्विक मशिनसाठी तीन जणांना रसायनशास्त्राचे नोबेल जाहीर करण्यात आले.

* यात फ्रान्सचे
ज्या पियरे सोवेज, ब्रिटनचे जे फ्रॅसर स्टाडर्ड, आणि नेदरलॅंडचे बर्नार्ड फेरींगा, यांचा समावेश आहे.

* जगातील सूक्ष्म मशीनसाठी हा पुरस्कार देण्यात आला आहे. ज्युरींनी म्हटले आहे की या तिघांनी नियंत्रित गतीसह अणूंचा विकास केला आहे. ऊर्जेचा संचार झाल्यावर एखादे लक्ष्य तयार करतो. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.