रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

सानिया मिर्झाचे टेनिस महिला दुहेरी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान - २०१६

सानिया मिर्झाचे महिला टेनिस दुहेरी जागतिक क्रमवारीत अव्वल स्थान - २०१६

* महिला दुहेरी जागतिक क्रमवारीतील अव्वलस्थान कायम भारताच्या सानिया मिर्झाने सलग दुसऱ्या वर्षी आपल्याकडे राखले आहे. मार्टिना हिंगीस साथीने सिंगापूरला झालेल्या WTO फायनल्स स्पर्धेत मात्र आपले जेतेपद टिकवण्यात आले.

* शनिवारी झालेल्या उपांत्य फेरीत एकाटेरीना माकारोव्हा
आणि एलिना व्हेन्सनीना जोडीने मार्टिनाचा पराभव केला. मग एकाटेरीनने एरिना जोडीने बेथाती मॅटके सँड्स आणि ल्युसी सॅफरॉवा जोडीला हरवून विजेतेपद काबीज केले.

* सानियाच्या मते सलग दुसऱ्या वर्षी माझ्याकडे अव्वल स्थान कायम राहणे हे गौरवास्पद आहे. या वर्षी सानियाने मार्टिनाच्या साथीने आस्ट्रेलियन स्पर्धा जिंकली. मग बार्बेरा स्ट्रायकोव्हसोबत सिनसिनाटी मास्टर्स स्पर्धा जिंकली. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.