रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

नगरपरिषद सराव प्रश्न

नगरपरिषद सराव प्रश्न

१] महाराष्ट्रात नगरपरिषदांची संख्या किती आहे?
१] २२१ २] २२३ ३] २३४ ४] २१३

२] कायद्याप्रमाणे किमान एवढ्या लोकसंख्या असलेले क्षेत्र नागरी क्षेत्र म्हणून जाहीर केले जाते?
१] २० हजार २] ३० हजार ३] २५ हजार ४] ४० हजार

३] नगरपालिकांचे अ, ब, क नागरी क्षेत्राचे वर्गीकरण खालीलप्रकारे होते?
१] लोकसंख्या २] लोकसंख्येची घनता ३] शहरांचे क्षेत्रफळ ४] मतदार संख्या

४] खालील कोणत्या नगरपरिषदेला लोकसंख्येची अट न लावता नगरपरिषद स्थापन करण्यात आली आहे?
१] चिखलदरा २] शिर्डी ३] कराड ४] अकोट

५] राज्यातील अ वर्ग नगरपरिषदेत सदस्यांची संख्या किती असते?
१] २३ ते ३७ २] ३८ ते ६५ ३] १७ ते २३ ४] २४ ते ४३

६] नगरपरिषदेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
१] ४ २] ३ ३] ४] ६

७] नगरपालिकेच्या नागराध्यक्षाचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
१] २] ६ ३] ३ ४] ४

८] हा नागरपालिकेचा मुख्य प्रशासक असतो?
१] गटविकास अधिकारी २] मुख्याधिकारी ३] उपमुख्याधिकारी ४] नगराध्यक्ष

९] नगरपालिकेला बरखास्त करण्याचा अधिकार कोणाला आहे?
१] जिल्हाधिकारी २] उपमुख्य कार्यकारी अधिकारी ३] राज्यशासन ४] विभागीय आयुक्त

१०] नगरपालिकेचा अर्थसंकल्प कोण सादर करतो?
१] गटविकास अधिकारी २] मुख्याधिकारी ३] उपमुख्याधिकारी ४] नगराध्यक्ष

उत्तरे - १] १, २] ३, ३] १, ४] १, ५] २, ६] ३, ७] १, ८] २, ९] ३, १०] २ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.