रविवार, ९ ऑक्टोबर, २०१६

रिलायन्स जियोचे एका महिन्यात १ कोटी ६० लाख ग्राहक - २०१६

रिलायन्स जियोचे एका महिन्यात १ कोटी ६० लाख ग्राहक - २०१६

* फेसबुक व व्हाट्सऍप यासारख्या अन्य कोणत्याही स्टार्टअपची सुरुवात पाहता रिलायन्स जियो सर्वात पुढे आहे. त्यामुळे एका महिन्यात १ कोटी ६० लाख ग्राहक जमविणे हे टेलिकॉम क्षेत्रातील आणि स्टार्टअप कंपन्यातील प्रसारातील विश्वविक्रम मानला जात आहे.

* मुकेश अंबानी यांच्या मते जियो ४ जी सुरुवात ५ सप्टेंबर झाली आणि अवघ्या २६ दिवसात आम्ही एवढ्या मोठया ग्राहकापर्यंत पोहोचलो. आमचा उद्देश लवकरच १० कोटी ग्राहक मिळवण्याचा राहील.

* रिलायन्स जियो ऑफर डिसेंबर पर्यंत पूर्णपणे मोफत आहे. रिलायन्सने आयफोन साठी दीड वर्षासाठी मोफत केली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.