गुरुवार, ६ ऑक्टोबर, २०१६

देशातील पहिले वैद्यकीय पार्क चेन्नईत होणार - २०१६

देशातील पहिले वैद्यकीय पार्क चेन्नईत होणार - २०१६

* महागडी वैद्यकीय उपकरणे अतिशय कमी किमतीत देशांमध्येच तयार करण्याच्या उद्देशाने केंद्र सरकारने सार्वजनिक उपक्रम HAL लाईफ केअरला चेन्नईमध्ये ३०० एकर जमीन भाडेतत्वावर देण्याची मंजुरी दिली आहे.

* या जमिनीवर देशातील पहिले वैद्यकीय उत्पादन पार्क साकारणार आहे. यामध्ये महागडी वैद्यकीय उत्पादने अतिशय कमी किमतीत उपलब्द होणार आहेत.

* तसेच प्रकल्पातील उत्पादने परिणामकारक आणि देशातील मोठया लोकसंख्येला अति
शय कमी किमतीत योग्य निदानाची सेवा मदत करतील असे निर्माण केले जाऊ शकतील.


0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.