
पदाचे नाव - सहायक व कनिष्ठ अभियंता
एकूण पदे - ६५०
शैक्षणिक पात्रता - इलेक्ट्रिकल, मेकॅनिकल, इलेकट्रोनिक, इंस्ट्रुमेंशन अँड पॉवर अभियांत्रिकी पदवी
वेतनश्रेणी - सहायक १९००० ते २३३००, कनिष्ठ - १४५०० ते २४५००
अर्जशुल्क - सहायक खुला ८०० व मागासवर्ग ६००, कनिष्ठ खुला ५०० व मागासवर्ग ३००
वयोमर्यादा - १८ ते ३८ व मागासवर्गीयांसाठी ५ वर्षे शिथिल
अंतिम तारीख - १७-१०-२०१६ ते ७-११-२०१६
ऑनलाईन अर्ज - http://www.mahajenco.in या संकेतस्थळावर करावा.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा