रविवार, ३० ऑक्टोबर, २०१६

आशियाई चॅम्पियन ट्रॉफीत पाकिस्तानला हरवून भारत विजयी - २०१६

आशियाई चॅम्पियन ट्रॉफीत पाकिस्तानला हरवून भारत विजयी - २०१६

* देशभरात दिवाळीचा जल्लोष चालू असताना पारंपरिक पाकिस्तानला लोळवून आशियाई चॅम्पियन ट्रॉफीत दिवाळी भेट दिली.

* अत्यंत थरारक सामन्यात भारतीय पुरुष हॉकी संघ यांनी कट्टर पाकिस्तानचा ३-२ असा पराभव करून आशियाई चॅम्पियन ट्रॉफीवर कब्जा केला.

* २०११ साली भारताने या स्पर्धेत बाजी मारली होती. पाकने २०१२ व २०१३ साली स्पर्धेत वर्चस्व राखले होते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.