मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

अमेरिकन लेखक पॉल बेट्टी यांना [ मॅन बुकर ] पुरस्कार - २०१६

अमेरिकन लेखक पॉल बेट्टी यांना [ मॅन बुकर ] पुरस्कार - २०१६

* अमेरिकन साहित्यातील पुरस्काराच्या इतिहासात प्रथमच अमेरिकन लेखकाला पुरस्कार मिळाला आहे.

* अमेरिकन पॉल यांच्या बेट्टी यांच्या प्रसिद्ध [ द सेलआउट ] या कादंबरीला हा पुरस्कार मिळाला.

* चार तास चाललेल्या बैठकीनंतर एकमताने मॅन बुकर पुरस्कारासाठी लेखक म्हणून यांची निवड झाली. या पुरस्कारासाठी ५० हजार पौंड बक्षीस स्वरूपात देण्यात येते.

* पुस्तकाचे स्वरूप - अमेरिकेतील कृष्णवर्णीय आफ्रो अमेरिकी वंशाच्या एकेकाळच्या गुलामांची बहुसंख्या असलेले एक शहरच पुसले जाणे, ते पुन्हा वसताना श्वेतवर्णीय खालची वागणूक देण्याचा आ
टोकाट प्रयत्न होणे असे अचाट कथानक या कादंबरीत वाचावयास मिळते. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.