सोमवार, १० ऑक्टोबर, २०१६

उद्योगपोषक व देशात तेलंगणा प्रथम - २०१६

उद्योगपोषक व देशात तेलंगणा प्रथम - २०१६

* उद्योगपूरक वातावरणासाठी असलेल्या ' ईज ऑफ डूईंग बिझनेस ' मध्ये महाराष्ट्रात देशात पहिल्या पाचात नाव नाही.

* केंद्र सरकारच्या डिपार्टमेंट ऑफ इंडस्ट्रियल पॉलिसी अँड प्रमोशन ने [ DIPP ] चालू महिन्याअखेर रँकिंग जाहीर करेल.

* सध्याच्या स्थितीत तेलंगणा, आंध्रप्रदेश, गुजरात, उत्तराखंड, झारखंड ही राज्ये अनुक्रमे आघाडीवर आहेत. २०१५ मध्ये गुजरात पहिल्या तर आंध्रप्रदेश दुसऱ्या क्रमांकावर होते. त्याखालोखाल झारखंड, छत्तीसगढ, मध्यप्रदेश असा क्रम होता.

* २०१५ मध्ये या राज्याची निवड ९६ निकषावर करण्यात आली होती. यंदा ३४० निकषांची कसोटी पार पाडावी लागणार आहे.

* मेक इन इंडियातील अर्धी गुंतवणूक महाराष्ट्रात येते आहे यामुळे महाराष्ट्र चांगली कामगिरी बजावेल अशी आशा आहे असे राज्याचे उद्योग विभागाचे सचिव विजय सिंघल यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.