
* आजपासून गोव्यात तीन दिवसांची ब्रिक्स परिषद सुरु होत आहे. ब्रिक्स परिषदेच्या आयोजनाचा मान गोव्याला प्रथमच मिळत आहे.
* भारतासह चीन, रशिया, ब्राझील, दक्षिण आफ्रिका, अशा एकूण ११ देशांचे प्रतिनिधी ब्रिक्स परिषदेत भाग घेणार आहेत. जगाच्या एकूण लोकसंख्येच्या असलेल्या देशांचे प्रतिनिधित्व करणारे राष्ट्राध्यक्ष व पंतप्रधान येणार आहेत.
* ताज एक्झॉटीका लीला अशा चार हॉटेलमध्ये परिषदा होणार आहेत. ब्रिक्स राष्ट्रांमधील संबंध, व्यापार, व्यवहार, गुंतवणूक याविषयी ब्रिक्स परिषदेत चर्चा होईल.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा