गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

साहित्य वाडःमय पुरस्कार जाहीर - राज्य सरकार २०१६

साहित्य वाडःमय पुरस्कार जाहीर - राज्य सरकार २०१६ 

* या पुरस्काराचे जास्तीत जास्त स्वरूप १ लाख ते किमान ५० हजार रुपये रोख एवढे आहे. यंदा एकूण २४ लेखकांना १ लाख रुपये रोख रकमेचे तर ८ लेखकांना ५० हजार रुपये रोख पुरस्कार जाहीर करण्यात आले आहेत.

* प्रख्यात लेखिका व कवियित्री प्रभा गणोरकर, नाट्यलेखक प्रेमानंद गज्वी, लेखिका प्रतिमा इंगोले, रमेश पतंगे, पॉप्युलर प्रकाशनाचे रामदास भटकळ, लघुकथा लेखक प्रकाश बाळ जोशी, राजीव तांबे, यांच्यासह ३५ लेखक साहित्यिकांना २०१५ सालचा यशवंतराव चव्हाण पुरस्कार देण्यात आला.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.