रविवार, २ ऑक्टोबर, २०१६

कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत गगनजीत भुल्लर अजिंक्य - २०१६

कोरिया ओपन गोल्फ स्पर्धेत गगनजीत भुल्लर अजिंक्य - २०१६

* भारताचा अव्वल गोल्फपटू गगनजीत भुल्लर याने कोरिया सोल येथे चालू असलेल्या कोरिया ओपन गोल्फपटू या स्पर्धेत विजेतेपद जिंकले.

* कपूरथळच्या गगनजीतने जबरदस्त खेळी करून झिम्बॉबेचा स्कॉट व्हिन्सेंट आणि स्थानिक गोल्फपटू तेइओ किमला एका शॉटच्या अंतराने विजेतेपद आपल्या नावावर केले.

* गगनजीतला एशियन टूरमधील सहावे आणि एकूण सातवे आंतराष्ट्रीय विजेतेपद आहे. त्याने एशियन टूरमध्ये २०१३ मध्ये शेवटचे जेतेपद जिंकले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.