शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

वैदिक संस्कृती सराव प्रश्न

वैदिक संस्कृती सराव प्रश्न

१] साधारणपणे इसवी सण - - - - - -  या सालात आर्याचे आगमन झाले?
१] ५०० ते १००० २] १००० ते २००० ३] १५०० ते १००० ४] ४००० ते २०००

२] हिंदुस्थान बाहेरील आर्याचे मूळ स्थान मानले गेलेले खालील काही प्रदेश कोणते?
१] इराक २] इराण ३] अफगाणिस्थान ४] इजिप्त

३] वैदिक काळात वर्णाचे प्रकार किती होते?
१] तीन २] चार ३] पाच ४] सहा

४] वैदिक काळात वेदांचे किती प्रकार होते?
१] ४ २] ५ ३] ६ ४] २

५] या नदीला ऋग्वेदीय आर्याची भूमी असे म्हटले जाते?
१] वितस्ता २] व्यास ३] सरस्वती ४] सप्तसिंधू

उत्तरे - १] ३, २] २, ३] २, ४] १, ५] ४

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.