शुक्रवार, १४ ऑक्टोबर, २०१६

महानगरपालिका सराव प्रश्न

महानगरपालिका सराव प्रश्न 

१] महाराष्ट्रातील खालीलपैकी कोणती महानगरपालिका स्वातंत्रपूर्व काळात अस्तित्वात होती?
१] पुणे २] नागपूर ३] मुंबई ४] ठाणे

२] नागपूर महानगरपालिका या साली स्थापन झाली?
१] १९४८ २] १९४५ ३] १९५८ ४] १९५०

३] या साली महाराष्ट्रात महापालिका कायदा अस्तित्वात झाला?
१] १९५० २] १९४८ ३] १९४९ ४] १९४२

४] महानगरपालिका स्थापन करण्यासाठी कमीत कमी शहरांची लोकसंख्या एवढी असणे आवश्यक आहे?
१] अडीच लाख २] तीन लाख ३] चार लाख ४] दोन लाख

५] महानगपालिकेमध्ये स्त्रियांसाठी एवढे आरक्षण जाहीर केले आहे?
१] ३३% २] २७% ३] ५०% ४] ४२%

६] महानगरपालिकेचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
१] ६ २] ३] ४ ४] ७

७] महापौर व उपमहापौर यांचा कार्यकाळ किती वर्षाचा असतो?
१] तीन २] चार ३] अडीच ४] पाच

८] महानगपालिकेच्या प्रशासन प्रमुखाला काय म्हणतात?
१] आयुक्त २] कार्यकारी अधिकारी ३] जिल्हाधिकारी ४] उपविभागीय अधिकारी

९] महानगरपालिकेचा वार्षिक अर्थसंकल्प कोण्या समितीकडे सादर केला जातो?
१] सर्वसाधारण समिती २] स्थायी समिती ३] अर्थसमिती ४] वित्त समिती

१०] खालील पैकी हे महानगपालिकेचे काम नाही?
१] अग्निशामक सेवा २] शहराचे नियोजन ३] जिल्ह्याचे नियोजन ४] नागरी वनीकरण

उत्तरे - १] ३, २] १, ३] ३, ४] २, ५] ३, ६] २, ७] ३, ८] २, ९] २, १०] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.