शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

अष्टविनायके व ज्योतिर्लिंगे सराव प्रश्न

अष्टविनायके व ज्योतिर्लिंगे सराव प्रश्न 

१] भीमाशंकर हे ज्योतिर्लिंग ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे?
१] अहमदनगर २] हिंगोलीपुणे ४] सातारा
३]

२] घृष्णेश्वर हे ज्योतिर्लिंग ठिकाण कोणत्या ठिकाणी आहे?

१] अहमदनगर २] हिंगोली ३] पुणे ४] औरंगाबाद

३] सिद्धिविनायक अष्टविनायक याचे ठिकाण या ठिकाणी आहे?
१] अहमदनगर २] हिंगोली ३] पुणे ४] सातारा

४] रांजणगाव अष्टविनायक याचे ठिकाण या ठिकाणी आहे?
१] अहमदनगर २] रायगड  ३] पुणे ४] सातारा

५] बल्लाळेश्वर अष्टविनायक याचे ठिकाण या ठिकाणी आहे?
१] अहमदनगर २] रायगड  ३] पुणे ४] सातारा


उत्तरे - १] ३, २] ३, ३] १, ४] ३, ५] २ 
0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.