बुधवार, १२ ऑक्टोबर, २०१६

एकूण वाहनांच्या संख्येत महाराष्ट्रात पुणे क्षेत्र प्रथम - २०१६

एकूण वाहनांच्या संख्येत महाराष्ट्रात पुणे क्षेत्र प्रथम - २०१६

* राज्यात २०१५-१६ मध्ये
२३ लाख ११ हजार नवीन वाहनांची नोंद आरटीओ कडे आहे. त्यानंतर एप्रिल ते मे २०१६ पर्यंत आणखी ३ लाख ९५ हजारांची वाहनांची भर पडली.

* तर राज्याचा क्षेत्रनिहाय विचार केला तर पहिला अनुक्रमे पुणे क्षेत्र ५८ लाख वाहने, मुंबई दुसरा क्रमांक, ठाणे वसई कल्याण वाशी या क्षेत्राचा तिसरा ३२ लाख ५० हजार एवढ्या वाहनांची संख्या आहे.

* गेल्या दोन ते अडीच वर्षात साधारणपणे वाहन नोंदणीत ९ ते १० टक्के वाढ झाली आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.