शनिवार, २९ ऑक्टोबर, २०१६

जगातील सर्वात मोठे [ सागरी उद्यान ] - अंटार्टिक महासागर

जगातील सर्वात मोठे [ सागरी उद्यान ] - अंटार्टिक महासागर 

* अंटार्टिका महासागरावर जगातील सर्वात मोठे [ सागरी उद्यान ] करण्यास २४ देश आणि युरोपियन तयारी दर्शविली आहे. महासागराच्या एकूण १.५५ दशलक्ष चौरस किलोमीटर परिसरात हे भव्य उद्यान असेल.

* अंटार्टिक महासागरावर संवर्धन आयोगाच्या सूत्रांनी हॉबर्ट आस्ट्रेलिया येथे सांगितले की [ रॉस सी ] उद्यानामुळे ३५ वर्षे तरी व्यापारी मच्छिमारापासून संरक्षण मिळेल.

* सागरी वैविदध्याच्या संरक्षणासाठी जागतिक पातळीवर होत असलेल्या प्रयत्नांच्या दृष्टीने हा ऐतिहासिक निर्णय असल्याने मत शास्त्रज्ञ आणि या क्षेत्रातील काम करणार्यांनी म्हटले आहे.

* एकूण २५ सदस्यीय असलेल्या सर्व आयोगामध्ये रशिया, चीन, अमेरिका, आणि युरोपियन युनियनचा समावेश आहे. या सर्वानी सागरी उद्यानास पाठिंबा दिला आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.