रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

सुरक्षित अन्नधान्यासाठी ग्रो सेफ फूड अभियान - २०१६

सुरक्षित अन्नधान्यासाठी ग्रो सेफ फूड अभियान - २०१६

* मागच्या काही वर्षात पीक उत्पादनावर वाढलेल्या कीटकनाशकांचे प्रमाण बघता केंद्रीय कृषी व शेतकरी कल्याण मंत्रालयाकडे देशात ऍग्रो सेफ फूड अभियान राबविण्यात येत आहेत.

* आजही एका पिकासाठी निर्माण करण्यात आलेले कीटकनाशक दुसऱ्या पिकावर वापर होत असल्याने मानवी आरोग्याला धोका वाढला आहे.

* केंद्रीय कीटकनाशक मंडळाने कापूस या पिकासाठी कीटकनाशकांना परवानगी दिली असते. पण तेच कीटकनाशक सर्रासपणे मूग किंवा तूर इतर पिकावर वापरण्याची शिफारस केली जाते.

* दिल्लीतील एका सामाजिक संघटनेने भाजीपाला पिकावरील विषापेक्षा अधिक आढळलेले कीटकनाशकांचे प्रमाण अधोरेखित केले आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.