बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

मृदा सराव प्रश्न

मृदा सराव प्रश्न 

१] पॉडझॉल हा मृदाप्रकार या मृदाप्रकारात आढळतो?
१] गाळाची मृदा २] वाळवंटी मृदा ३] काळी मृदा ४] पर्वतीय मृदा

२] भांगर आणि खादर हे मृदेचे प्रकार या मृदेत आढळतात?
१] गाळाची मृदा २] वाळवंटी मृदा ३] काळी मृदा ४] पर्वतीय मृदा

३] खालील कोणत्या मृदेत सर्वात कमी सेंद्रिय पदार्थ असतात?
१] गाळाची मृदा २] वाळवंटी मृदा ३] काळी मृदा ४] पर्वतीय मृदा

४] खालील कोणती मृदा बेसाल्ट आणि अग्निजन्य खडकापासून तयार झाली?
१] गाळाची मृदा २] वाळवंटी मृदा ३] काळी मृदा ४] पर्वतीय मृदा

५] कोणत्या मृदेस लोहाच्या अधिक्यामुळे रंग प्राप्त होतो?
१] गाळाची मृदा २] वाळवंटी मृदा ३] काळी मृदा ४] तांबडी मृदा

उत्तरे - १] ४, २] १, ३] २, ४] ३, ५] ४ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.