गुरुवार, १३ ऑक्टोबर, २०१६

साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर - २०१६

साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर - २०१६

* अमेरिकन गायक बॉब डीलन यांना साहित्यातील नोबेल पुरस्कार जाहीर झाला. बॉब डीलन यांनी अमेरिकी गायन संस्कृतीत नवे काव्य निर्माण केले असून त्यांच्या त्या काव्यासाठीच त्यांना नोबेल पुरस्कार प्राप्त झाला आहे.

* बॉब डीलन हे ७५ वर्षाचे असून १९४१ साली त्यांचा जन्म रॉबर्ट अलेन झिमरकडे झाला. डीलन यांनी पारंपरिक संगीतासोबतच अन्य प्रकारच्या संगीतातही अनेक प्रयोग केले आणि ते श्रोत्यांच्या पसंतीत उतरले.

* पहिल्यांदाच एका गीतकाराला त्याच्या गाण्यासाठी नोबेल पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.