शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

वने व खनिजे सराव प्रश्न

वने व खनिजे सराव प्रश्न

१] फणस हा वृक्ष कोणत्या वनात जास्त प्रमाणात आढळतो?
१] उष्ण कटीबंदीय निमसदाहरित वने २] उष्ण कटीबंदीय सदाहरित वने ३] उष्ण कटीबंदीय आद्र पानझडी वने ४] उष्ण कटीबंदीय काटेरी वने 

२] खालीलपैकी कोणती अरण्ये २०० सेमी पर्जन्य पडणाऱ्या भागात आढळतात?
१] उष्ण कटीबंदीय निमसदाहरित वने २] उष्ण कटीबंदीय सदाहरित वने ३] उष्ण कटीबंदीय आद्र पानझडी वने ४] उष्ण कटीबंदीय काटेरी वने

३] खालील कोणती अरण्ये ८० ते १२९ सेमी पर्जन्य असलेल्या भागात आढळतात?
१] उष्ण कटीबंदीय निमसदाहरित वने २] उष्ण कटीबंदीय सदाहरित वने ३] उष्ण कटीबंदीय आद्र पानझडी वने ४] उष्ण कटीबंदीय काटेरी वने

४] महाराष्ट्रात कोकणातील या जिल्ह्यात लोहखनिजाचे साठे आढळतात?
१] ठाणे २] रायगड ३] रत्नागिरी ४] सिंधुदुर्ग 

५] महाराष्ट्रात खालील मॅगनीजचे साठे या जिल्ह्यात आढळतात?
१] चंद्रपूर २] यवतमाळ ३] नागपूर ४] अकोला 

उत्तरे - १] २, २] १, ३] ३, ४] ४, ५] ३

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

Copyright @ 2015 Clear MPSC.