रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण - २०१६

कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाचे राष्ट्रार्पण - २०१६

* भारताच्या नागरी अणुऊर्जा मोहिमेला आयाम देणाऱ्या कुडनकुलम अणुऊर्जा प्रकल्पाच्या दुसऱ्या टप्प्याचे शनिवारी मोदीजी व रशियाचे राष्ट्रद्यक्ष ब्लाडिनिर पुतीन यांच्या हस्ते लोकार्पण करण्यात आले.

* रशियाच्या सहकार्याने देशात आणखी आठ अणुभट्ट्या उभारण्याचा प्रस्ताव असल्याचे मोदी यांनी जाहीर करतानाच त्यामुळे अणुऊर्जा संदर्भात व्यापक सहकार्याचे संकेतही दिले.

* कुडानकुलमच्या पहिल्या टप्प्यामुळे भारताला एक हजार मेगावॅट अणुऊर्जा प्राप्त झाली असून तिसऱ्या व चौथ्या टप्प्याची पायाभरणी केली जाते.

* या प्रकल्पातून भारताला एक हजार मेगावॅट अणुऊर्जा प्राप्त झाली असून तिसऱ्या व चौथ्या टप्प्यात आणखी एक हजार मेगावॅट अणुऊर्जा तयार होणार असल्याचे त्यांनी सांगितले. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.