शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

चिनी कंपनी शाओमीचा विक्रम - २०१६

चिनी कंपनी शाओमीचा विक्रम - २०१६

* शाओमी या चीनमधील मोबाईल कंपनीने भारतात या महिन्यातील १८ दिवसात १० लाख स्मार्टफोन विकून एक विक्रम केला आहे. देशात चिनी वस्तूवर बंदी घालण्याची मागणी वाढत असतानाही कंपनीच्या विक्रीत वाढ झाली आहे.

* भारतातील सर्वात मोठी कंपनी होण्याचा मानस शाओमीचा आहे. भारत ही जगातील सर्वाधिक वेगाने वाढणारी बाजारपेठ आहे. शाओमी जागतिक पातळीवरील धोरणात भारत ही महत्वाची बाजारपेठ आहे.

* चीनच्या बाहेरील ती सर्वात मोठी बाजारपेठ आहे. शाओमीचा स्पर्धक कंपनी हुवेई भारतात स्मार्टफोन जोडणी सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.