मंगळवार, २५ ऑक्टोबर, २०१६

आता पाचवी ते आठवी परीक्षा घेण्याचा निर्णय - केंद्र सरकार

आता पाचवी ते आठवी परीक्षा घेण्याचा निर्णय - केंद्र सरकार 

* इयत्ता आठवीपर्यंत परीक्षा न घेण्याच्या धोरणाबाबतचा [ नो डिटेशन पॉलिसी ] अंतिम अधिकार राज्य सरकारना देण्याचा महत्वपूर्ण निर्णय केंद्रीय
शिक्षण सल्लागार मंडळाच्या [ कॅबे ] बैठकीत इयत्ता आठवीपर्यंत परिक्षा न घेण्याचा निर्णय घेण्यात आला.

* प्रत्येक इयत्तेसाठी अपेक्षित शैक्षणिक प्रगती निश्चित केली जाईल. आणि तिचा समावेश थेट शिक्षण अधिकारांतर्गत नियमांमध्ये केला जाईल. त्याचबरोबर या शैक्षणिक प्रगतीसाठी संबंधित घटकांची जबाबदारीही निश्चित केली जाईल.

* अप्रशिक्षित शिक्षकांच्या प्रशिक्षणाची मुदत आणखी पाच वर्षे २०२० पर्यंत वाढविण्यात येईल. त्यासाठी शिक्षण अधिकार कायद्यात बदल करण्यात येईल.

* थोडक्यात पाचवी ते आठवींदरम्यान विद्यार्थ्यांना उत्तीर्ण होण्याची एक संधी दिली जाईल. असे राज्याने सुचविले होते.

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.