
१] पंचायत व्यवस्थेचा सर्वात महत्वाचा घटक कोणता?
१] जिल्हा परिषद २] ग्रामपंचायत ३] पंचायत समिती ४] नगरपंचायत
२] ग्रामपंचायत स्थापन होण्यासाठी किमान लोकसंख्या एवढी हवी?
१] ७०० २] ६०० ३] ५०० ४] ८००
३] ग्रामपंचायतीच्या सदस्यांची संख्या - - - - - - यानुसार ठरते?
१] लोकसंख्येनुसार २] गावच्या क्षेत्रफळानुसार ३] घनतेनुसार
४] ग्रामपंचायतीत स्त्रियांसाठी - - - - - एवढ्या जागा राखीव असतात?
१] २७% २] ३३% ३] ५०% ४] ३८%
५] ग्रामपंचायतीचा कार्यकाळ - - - - - - वर्षाचा असतो?
१] ५ २] ६ ३] ७ ४] ८
६] महाराष्ट्रात - - - - - या कायद्याने ग्रामपंचायत कायद्यानेच ग्रामसभेची स्थापना केली आहे?
१] १९५६ २] १९५८ ३] १९६० ४] १९६४
७] ग्रामसभेची बैठक वर्षातून किमान - - - - - एवढ्या वर्षे असते?
१] ५ २] ६ ३] ८ ४] १०
८] ग्रामसभेच्या बैठकीच्या अध्यक्षस्थानी कोण असतो?
१] सरपंच २] ग्रामसेवक ३] गटविकास अधिकारी ४] पंचायत समिती सभापती
९] ग्रामसेवकाची निवड यांच्यामार्फत केली जाते?
१] जिल्हाधिकारी २] राज्यशासन ३] मुख्य कार्यकारी अधिकारी ४] विभागीय आयुक्त
१०] ग्रामपंचायत बरखास्त करण्याचा अधिकार यांना आहे?
१] राज्य शासन २] जिल्हा परिषद ३] विभागीय आयुक्त ४] राज्यपाल
उत्तरे १] २, २] २, ३] १, ४] १, ५] १, ६] २, ७] ६, ८] २, ९] २, १०] १.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा