शनिवार, २२ ऑक्टोबर, २०१६

कबड्डी विश्वकप स्पर्धेत भारत विजयी - २०१६

कबड्डी विश्वकप स्पर्धेत भारत विजयी - २०१६

* भारताने सलग तिसऱ्यादा कबड्डी विश्वकप स्पर्धेत जिंकत विजयगाथा कायम ठेवली आहे. अहमदाबाद येथे पार पडलेल्या सामन्यात भारताने ३८-२९ एवढ्या फरकाने इराण संघाचा पराभव केला.

* कबड्डी विश्वकपात हॅट्रिक साधण्याचा भारताने कबड्डीचे बादशाह असल्याचं दाखवून दिले. भारतीय संघाने सेमी फायनल मध्ये थायलंडचा ७३-२० असा पराभव केला.

* भारताने पहिल्या विश्वकप स्पर्धेत इराणला ५५-२७ अशा फरकाने पहिल्या विश्वकप स्पर्धेत पराभूत केले. तर दुसऱ्या विश्वकप स्पर्धेत भारताने पनवेल येथे २९-१९ अशा फरकाने पराभूत केले.   

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.