
* भारताचा नवीन संचार उपग्रह जीसॅट १८ चे गुरुवारी फ्रेंच सॅट चे गुरुवारी फ्रेंच गुआनच्या कोउरू या अंतराळातून यशस्वी प्रक्षेपण करण्यात आले आहे.
* या उपग्रहामुळे देशाच्या संचार सेवेत सुधारणा होणार आहेत. जीसॅट १८ ने भारतीय अंतराळ संशोधन संस्थेच्या इस्रो सध्याच्या १४ संचार उपग्रहाला संचाला आणखी बळ मिळू शकते.
* देशाच्या संचार क्षेत्रात यामुळे मोठे बदल होणार आहेत असे इस्रोचे अध्यक्ष ए एस किरणकुमार यांनी सांगितले. युरोपियन अंतराळ एजन्सीकडून प्रक्षेपित होणारा हा इस्रोचा २० वा उपग्रह आहे.
0 टिप्पणी(ण्या):
टिप्पणी पोस्ट करा