रविवार, १६ ऑक्टोबर, २०१६

महाराष्ट्र मान्सून अहवाल - २०१६

महाराष्ट्र मान्सून अहवाल - २०१६

* राज्यातील सुमारे चार महिने मुक्कामानंतर नैऋत्य मान्सूनने रविवारी निरोप घेतला. या वर्षी १८ जूनपासून मान्सूनने एंट्री घेतली राज्यात मनसोक्त बरसात ११६% पाऊस झाला.

* मान्सूनच्या हंगामात १ ते ३० सप्टेंबर या कालावधीमध्ये राज्यात ११६४.९ मिलीमीटर एवढा पाऊस झाला.

* कोकण व मराठवाड्यात सरासरीपेक्षा अधिक १२०% पे
क्षा जास्त तर मध्य महाराष्ट्रात आणि विदर्भात सरासरी इतका पाऊस इतका पाऊस झाला.

* महाराष्ट्रातील विभागनिहाय पाऊस टक्के - कोकण १२२% [ ३५४९ मिमी ], मध्य महाराष्ट्र ११२% [ ८१९ मिमी ], मराठवाडा १२१% [ ८२४ मिमी ], विदर्भ १०८% [ १०४४ मिमी ], महाराष्ट्र राज्य एकूण ११६% [ ११६४ मिमी ] पाऊस झाला.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.