शुक्रवार, २८ ऑक्टोबर, २०१६

वैदिकोत्तर सराव प्रश्न

वैदिकोत्तर सराव प्रश्न 

१] बुद्ध कालखंडाचा विकास कोणत्या संस्कृतीत झाला?
१] वैदिक संस्कृती २] आर्य ३] वैदिकोत्तर ४] मौर्य

२] जैन धर्माची स्थापना यांनी केली?
१] महावीर २] ऋषभदेव ३] शूरसेन ४] २२ वे तीर्थंकर

३] महावीरांच्या वडिलांचे नाव हे होते?
१] सिद्धार्थ २] ऋषभदेव ३] सूर्यसेन ४] गौतम

४] जैन धर्मात एकूण तीर्थांकाराची संख्या किती आहे?
१] २२ २] २३ ३] २४ ४] २५

५] गौतम बुद्धाचा जन्म कोणत्या ठिकाणी झाला?
१] लुम्बिनी २] बोधगया ३] सारनाथ ४] वाराणसी

उत्तरे - १] ३, २] २, ३] १, ४] ३, ५] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.