गुरुवार, २७ ऑक्टोबर, २०१६

जगातील टॉप ५ विद्यापीठ - वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०१५-१६

जगातील टॉप ५ विद्यापीठ - वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग २०१५-१६

* आजच्या युगात चांगल शिक्षण मिळण ही काळाची गरज अशावेळी कोणत्या विद्यापीठात जाव हा देखील प्रश्न अनेकांना पडतो. जगात असे अनेक विद्यापीठ आहेत जिथ प्रवेश मिळवण हे प्रत्येक विद्यार्थ्यांचे स्वप्न असते.

* २०१५ व २०१६ साली [ द टाइम्स हाईअर एजुकेशन वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग ] यांनी टॉप ५ जगातील विद्यापीठ निवडले आहेत.

* कॅलिफोर्निया इन्स्टिट्यूट ऑफ टेकनॉलॉजी इन्स्टिट्यूट हे जगातील पहिल्या क्रमांकाच विद्यापीठ आहे. हे विद्यापीठ अमेरिकेतील कॅलिफोर्निया मध्ये आहे.

* युनायटेड किंग्डममधील ऑक्सफर्ड विद्यापीठ हे जगातील दुसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे. अमेरिकेतील स्टॅनफर्ड विद्यापीठ हे जगातील तिसऱ्या क्रमांकाचे विद्यापीठ आहे.

* युनिव्हर्सिटी ऑफ कॅम्ब्रिज विद्यापीठाचा चौथा क्रमांक लागतो. तर एमआयटी विद्यापिठाचा पाचवा क्रमांक लागतो.  

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.