बुधवार, १९ ऑक्टोबर, २०१६

नदीकाठावरील शहरे प्रश्न

नदीकाठावरील शहरे प्रश्न 

१] जबलपूर हे शहर या नदीवर वसलेले आहे?
१] गंडक २] तापी ३] नर्मदा ४] महानदी

२] श्रीनगर हे शहर या नदीवर वसलेले आहे?
१] सिंधू २] शरयू ३] झेलम ४] सतलज

३] विजयवाडा हे शहर या नदीवर वसलेले आहे?
१] कावेरी २] गोदावरी ३] महानदी ४] कृष्णा

४] कटक हे शहर या नदीवर वसलेले आहे?
१] कावेरी २] गोदावरी ३] महानदी ४] कृष्णा

५] श्रीरंगपट्टणम हे शहर या नदीवर वसले आहे?
१] कावेरी २] गोदावरी ३] महानदी ४] कृष्णा 

उत्तरे - १] ३, २] ३, ४, ४] ३, ५] १ 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.