सोमवार, ३१ ऑक्टोबर, २०१६

मोघल साम्राज्य सराव प्रश्न

मोघल साम्राज्य सराव प्रश्न

१] मोघल सत्तेचा संस्थापक कोण होता?
१] बाबर २] हिमायून ३] शेरशहा सूरी ४] इब्राहिम लोदी

२] बाबरने पराभूत केलेला राजपूत कोण होता?
१] समर कंद २] मुहमंद ३] अशोक ४] राणा संग

३] अकबराशी सलोखा करणारी राजपूत राज्ये यापैकी कोणती नव्हती?
१] जयपूर २] जोधपूर ३] खांडवा ४] जैसलमेर

४] अकबराने वसवलेली खालील राजधानी कोणती आहे?
१] मंगलोर २] उज्जैन ३] लाहोर ४] मुलतान

५] अकबराचे वर्चस्व  नाकारणारा आणि त्याच्याशी शेवटपर्यंत झुंजणारा राजपूत राजा कोणता?
१] महाराणा प्रताप २] सम्राट अशोक ३] हुमायून ४] शिवाजी महाराज

उत्तरे - १] १, २] ४, ३] ३, ४] २, ५] १

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.