शुक्रवार, २१ ऑक्टोबर, २०१६

सॅमसंग कंपनी आता फक्त ४ जी स्मार्टफोन बनविणार - २०१६

सॅमसंग कंपनी आता फक्त ४ जी स्मार्टफोन बनविणार - २०१६

* दक्षिण कोरियाची इलेकट्रोनिक्स कंपनी सॅमसंग भारतात केवळ ४ जी व्होल्ट स्मार्टफोन सादर करणार. बाजारपेठेतील बदलानुसार कंपनीने हा निर्णय घेतला.

* देशातील स्मार्टफोन वापरणाऱ्या ग्राहकांपैकी ८० ग्राहक ४ जी कडे वळले आहेत. यामुळे भविष्यात ४ जी स्मार्टफोन निर्माण केले जातील.

* स्मार्टफोनचे उत्पादन वाढवण्यासाठी कंपनी नोएडा येथील प्रकल्पात दोन हजार कोटी रुपये गुंतवणूक केली जाणार आहे. भारतातील स्मार्टफोन बाजारपेठेत कंपनीचा
हिस्सा ४८.६% आहे. 

0 टिप्पणी(ण्या):

टिप्पणी पोस्ट करा

ShareThis

 

Copyright @ 2015 Clear MPSC.